Dot Com Designers Blog

just in one click………..

Dattatray Vaje,Founder of DCD says……

March 9th, 2012

Dot Com Designers has maintained a commitment to creativity and quality as it serves clients across USA, UK and Europe. We have experienced teams that include professionals from the field of Web Designing and Development , Offshore Software Development, Search Engine Optimization and content editing and other web services.

B2B Marathi Business portal for all business trades (मराठी यलोपेजेस डाँट काँम)

March 5th, 2012

मराठी यलोपेजेस डाँट काँमTM हे एक मराठी व्यापा-यांकरीता वेबपोर्टल आहे. जागतिक पातळीवर मराठी व्यापा-यांना एकत्र आणणे ही काळाची गरज आहे. त्याकरीता डाँट काँम डिझायनर्स या कंपनीने हे वेब पोर्टल निर्माण करण्याचे आव्हान स्विकारले आहे.

वेब पोर्टलचा मुख्य हेतू मराठी व्यापा-यांना जागतिक व्यासपीठावर एकत्र करून व्यापारी जाळे विणणे आहे. एकाच छत्राखाली संपूर्ण जगातील मराठी उद्योजक एकत्र असण्याची ही पहिलीच वेबसाईट आहे. या साईटच्या माध्यमातून एक मराठी व्यक्ती दुस-या मराठी व्यक्तीला बिझनेस देऊन आपल्याच मराठी बांधवांची आर्थिक ताकद वाढवू शकते. मराठी व्यापा-याने मराठी व्यापा-याशी व्यापार केल्याने मराठी समाजाची प्रगती यातून निश्चितच साधू शकते हाच या पोर्टलचा मुख्य हेतू आहे. आज काँर्पोरेट क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये मोठया हुद्यावरील मराठी व्यक्तींना, तसेच आपल्यालासुद्धा मनातून मराठी माणसाला बिझनेस देण्याची इच्छा असूनही मराठी व्यापा-यांविषयी माहिती उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी उलाढाल होऊ शकत नाही. या वेबसाईटवर विविध क्षेत्रातील मराठी व्यापारी एकत्र आल्यामुळे ही गैरसोय निश्चितच टळेल. या वेबसाईटचा उद्देश मराठी समाजाचा उत्कर्ष साधणे व एकंदरीत सर्वच क्षेत्रात कमी होत असलेला मराठी टक्का वाढविणे हाच आहे.

सदर वेबसाईट लोकप्रिय होण्यासाठी अनेक माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. जसे की, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात, मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज, बस पॅनेल जाहिरात, रेडिओ जाहिरात, इंटरनेट माध्यम सर्च इंजिन Google – Yahoo मार्केटिंग, Email मार्केटिंग, टेलिकाँलिंग, SMS मार्केटिंग, कुरिअर मार्फत माहिती पत्रके वाटप इत्यादि माध्यमे वापरण्यात येणार आहेत. मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही हा समज खोटा ठरवत लाखो मराठी व्यापारी या स्तुत्य उपक्रमात सभासदत्व घेतील यात शंकाच नाही. सदर वेबसंकल्पना आपल्या परिचयातील मराठी व्यापा-यांना कळवून मराठी व्यापारास हातभार लावावा, ही नम्र विनंती. जयहिंद! जयमहाराष्ट्र!

मराठी तितुका मिळवावा । मराठी व्यापार वाढवावा

For perfect Match making website launched for 96kuli vivah Matrimony ( ९६ कुळी विवाह डाँट काँम )

March 5th, 2012

नमस्कार समाज बंधू आणि भगिनींनो,
९६ कुळी मराठा समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो.

इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील ९६ कुळी समाजास वधू – वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन डॉट कॉम डिझायनर्स या कंपनीने ९६ कुळी विवाह डॉट कॉम हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे .

सद्य स्थितीत विवाह विषयक अनेक वेब साईट्स आहेत परंतु त्यांची भरमसाठ फी सर्व सामान्यांना परवडण्याजोगी नसल्यामुळे इच्छा असून देखील अनेक विवाह योग्य गुणवंत स्थळे नेहमीच्याच पारंपारिक पद्धतीने विवाह जमविताना दिसतात. पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल.

सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद !

New Match making website launched for GAWALI samaj Matrimony(गवली समाज डाँट काँम)

March 5th, 2012

नमस्कार समाज बंधू आणि भगिनींनो,
गवळीविवाह समाज हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ठिक ठिकाणी स्थायिक झालेला दिसून येतो.

इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय पण जगभरातील गवळीविवाह समाजास वधू – वरांची माहिती घर बसल्या मिळावी व विवाह योग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे , या विचारांनी प्रेरीत होऊन डॉट कॉम डिझायनर्स या कंपनीने गवळीविवाह डॉट कॉम हे विवाह विषयक वेब पोर्टल निर्माण केले आहे .

सद्य स्थितीत विवाह विषयक अनेक वेब साईट्स आहेत परंतु त्यांची भरमसाठ फी सर्व सामान्यांना परवडण्याजोगी नसल्यामुळे इच्छा असून देखील अनेक विवाह योग्य गुणवंत स्थळे नेहमीच्याच पारंपारिक पद्धतीने विवाह जमविताना दिसतात. पारंपारिक पद्धतीत बराच वेळ खर्च होतो व निर्णय होण्यासही विलंब होतो. सदर वेब साईटच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुयोग्य, उच्च शिक्षित, देश तसेच परदेशातील स्थळे त्वरित व घरच्या घरी पहावयास मिळतील. यातून सर्वांचाच वेळ, श्रम व पैसा निश्चितच वाचेल, त्याचप्रमाणे समाज एकसंघ राहण्यासही मदत होईल.

सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त समाज बंधू-भगिनींनी लाभ घेऊन, आपल्या समाजाची सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व समाज एकसंघ राहण्यास हातभार लावावा ही नम्र विनंती. धन्यवाद !

City with Superfast Internet Invites Innovators to Play

January 9th, 2012

The city is hoping a contest with $300,000 in prize money will help answer that question. Entrants are invited to come up with clever ways of making use of the city’s blisteringly fast Internet, which was installed in late 2010 with a $111 million U.S. Department of Energy grant, as part of federal stimulus efforts that also built out the city utility’s long-planned smart grid.

Some early entries include health-care applications, such as transferring larger files like CT scans in real-time so that specialists can serve a larger area. Ideas contributed by students include a platform for high-definition video debates, and international collaborations with students in Sri Lanka, London, Jamaica, and elsewhere.

Furthermore, where superfast Internet is available in the U.S., it is typically prohibitively expensive. The Chattanooga service has been available for more than a year to 150,000 residential and commercial customers for $350 per month, but it has so far found only eight residential subscribers and 18 commercial ones.

Even so, in Tennessee they are optimistic that the contest will bring rewards. “Eventually, these fatter pipes will get filled with bandwidth-eating applications,” says Jack Studer, partner at the Lamp Post Group, a VC firm in Chattanooga that, along with companies including Alcatel, Cisco, and IBM, is sponsoring the contests.

“What we are trying to do is inject some capital into innovation, with the goal of driving demand for higher-bandwidth networks and jump-start adoption across the country and world,” Studer says. “We plan to do this for multiple years—in the second and third year, we may see a revolutionary jump to things we may not be thinking about now.